दूध उत्पादक वशेतकरी बंधुनो, गाय ही आपली धनाची पेटी आहे. गाईच्या दूधापासून आपणांस चांगल्या उत्पन्नाचा जोडधंदा मिळाला आहे, त्यामुळे गाईची काळजी घेणे अनिवार्य आहे. मात्र सध्या पशुखाद्य बाजारात अल्कोहोल फॅक्टरीतील ओली बार्ली (ddgs) सुकवून ‘५० किलो पॅकींगमध्ये Extra प्रोटीनच्या नावाखाली विक्री होत आहे. हा अत्यंत घातक व जिवघेणा प्रकार आपल्या गो-मातेसोबत होत आहे. गाईला हें खाद्य सतत खाऊ (ddgs) घातल्याने भविष्यात काय होवू शकते हे खाली नमूद केले आहे.
२) गाईचेहाडे ठिसुळ होवून गाय कमजोर होते., ३) गाईचे एक्स्ट्रा कॅल्शियम, दूधाद्वरे बाहेर येते. त्यामुळे गाईची ताकद कमी कमी होत जाते. ४ बार्ली पावडर (d dgs प्रोटीन) मध्ये Aphlatoxin (फंगस) असल्यामुळे गाईचे शरीर आतुन पोखरत जाते व ६ ते९ महिन्याच्या आत गायीचे आयुष्य संपुष्टात येते ५) बार्ली पावडर (ddgs प्रोटीन) अतिप्रमाणात खाऊ घातल्याने त्याचा परिणाम दूधावर होतो, दूथाला वास येतो, तसेच हे दूध जास्त प्रोटीनमुळे कँसरमध्ये परिवर्तीत होते. त्यामुळे सदरील दूध पिणाऱ्यांना देखील कँसरचा मोठा धोका निर्माण झालेला आहे .
शेतकरी बंधुनो, थोडीशी सावधानता संपूर्ण मानव जातीला व
गाईला जीवदान देईल, त्यामुळे बार्लीचा (ddgs) वापर टाळा.